Library programme
Library programme Gallery Images
2017-18 दि. १२/०८/ २०१७ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा. डी.बी. आदमाने यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.अमर दीक्षित यांच्या डॉ. एस. आर. रंगनाथन व भारतातील ग्रंथालय चळवळ या विषयावरील व्याख्याणास उपस्थित विध्यार्थी.
2017-18 दि. १५/१०/२०१७ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा.एस.एस.गवळी यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनाभीरुची वाढावी या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. महादेव देशमुख.
2018-19 दि. १२/०८/ २०१८ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा. ए.बी. माने यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विजयकुमार मुलीमनी यांच्या डॉ. एस. आर. रंगनाथन व भारतातील ग्रंथालय चळवळ या विषयावरील व्याख्याणास उपस्थित विध्यार्थी
2018-19 दि. १५/१०/२०१८ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा. ए. जी. मित्रगोत्री यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची वाचनाभीरुची वाढावी व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे व्हिजन २०-२० या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र वडजे
2019-20 दि. १२/०८/ २०१९ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा. डी.बी.आदमाने यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे जीवन कार्य व त्यांचे भारतीय ग्रंथालय चळवळीतील योगदान या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख पाहुणे श्री. किसन शिंदे
2019-20 दि. १५/१०/२०१९ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एन. एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा. डॉ.मधुकर पवार यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य व तरुणा पुढील अहवाने या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.अमर दीक्षित
2022-23 दि. १२/०८/२०२२ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.एन.एस. नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रा.ए.जी.मित्रगोत्री यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती निमित्त उपसिथ असलेले प्रमुख पाहुणे प्रा. विनायक गडगी
2022-23 दि. १५/१०/२०२२ रोजी साय. ०६:३० वाजता ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.एन.एस.नवगिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व डॉ. वाल्मिकी कीर्तिकर यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य डॉ ए. एन बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले व त्या समई विध्यार्थाना मार्गदर्शन करताना डॉ युवराज सुरवसे